(1) एखादया वस्त
(2) गणामध्ये व
या वस्तूचे वजन वेगवेगळ्या ग्रहांवर वेगवेगळे असते.
मध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते.
या बल्बमध्ये कुतल बनवण्यासाठी टंगस्टन धातूचा वापर करतात.
(3) विजेच्या बल्ला
(ब) पुढील उपप्रश्न
ल उपप्रश्न सोडवा : (कोणतेही तीन)
1) पुढील उदाहरण सोडवा :
10 वस्तुमानाचे दोन पदार्थ 'अ' आणि 'ब' यांना एकसारखी उष्णता दिल्यावर 'अ'चे तापमान
C ने, तर 'ब'चे तापमान 5 °C ने वाढले. यावरून 'अ' आणि 'ब' यांपैकी कोणाची विशिष्ट
उष्माधारकता जास्त आहे? किती पटींनी?
दील विधानाचे रासायनिक समीकरण लिहा :
नरिक ऑक्साइड आणि अॅल्युमिनिअम यांच्यात अभिक्रिया घडवून आणली..
याख्या लिहा : प्रकाशाचे पूर्ण आंतरिक परावर्तन. आंतरिक परावर्तनाचा उपयोग कोठे करतात ?
कत्रिम उपग्रह म्हणजे काय? कृत्रिम उपग्रहांचे महत्त्व तुमच्या शब्दांत वर्णन करा.
(5) शीतपेयाची बाटली फ्रीजमधून काढून ठेवल्यास बाटलीच्या बाह्य पृष्ठभागावर पाण्याचे थेंब जमा झालेले
दिसतात. याचे स्पष्टीकरण दवबिंदूंच्या साहाय्याने करा.
15
१ पुढील उपप्रश्न सोडवा : (कोणतेही पाच)
(1) मेंडेलीव्हच्या आवर्तसारणीतील दोष कोणते?
संमिश्र म्हणजे काय? दैनंदिन वापरातील पाच विविध संमिश्रे सांगा. त्यांचा कोठे वापर केला जातो?
किसान
Answers
Answered by
2
Similar questions