Math, asked by dindacitato6114, 19 days ago

1 फळ विक्रेता 7 रुपयाला 1 पेरू विकतो त्याच्या टोपलीतील 75 पेरू पैकी 1/3पेरू विकले गेले नाही तर त्याची एकूण किती रु विक्री झाली

Answers

Answered by nidainchanalkar
2

Answer:

7 रुपया ला 1 पेरू

75 पैकीं 1/3 म्हणजे 25 पेरू विकले नाही

एकुण विकी रुपये =75-25=50

=50×7

=350रुपये

Similar questions