1. गंगा पवित्र नदी आहे. ( सामान्यनाम ओळ )
[a] गंगा
[b] पवित्र
[c] नदी
2. भारत एक देश आहे. ( वाक्यातील विशेषनाम ओळखा. ) *
[a]भारत
[b]देश
[c]आहे
3. गंगा पवित्र नदी आहे. ( सामान्यनाम ओळखा. ) *
[a]गंगा
[b]पवित्र
[c]नदी
4. रमेशची हुशारी सर्वांना माहित आहे. ( वाक्यातील भाववाचकनाम ओळखा. ) *
[a]रमेशची
[b]हुशारी
[c]सर्वांना
5.चेतना गावाला गेली. ( खालील भविष्यकाळाचे वाक्य ओळखा. ) *
[a]चेतना गावाला जाते.
[b]चेतना गावाला जात होती.
[c]चेतना गावाला जाईल.
Answers
Answered by
0
Answer:
1. गंगा पवित्र नदी आहे. ( सामान्यनाम ओळ )
[a] गंगा
[b] पवित्र
[c] नदी
Ans - नदी
2. भारत एक देश आहे. ( वाक्यातील विशेषनाम ओळखा. ) *
[a]भारत
[b]देश
[c]आहे
Ans- देश
3. गंगा पवित्र नदी आहे. ( सामान्यनाम ओळखा. ) *
[a]गंगा
[b]पवित्र
[c]नदी
Ans - नदी
4. रमेशची हुशारी सर्वांना माहित आहे. ( वाक्यातील भाववाचकनाम ओळखा. ) *
[a]रमेशची
[b]हुशारी
[c]सर्वांना
Ans - हुशारी
5.चेतना गावाला गेली. ( खालील भविष्यकाळाचे वाक्य ओळखा. ) *
[a]चेतना गावाला जाते.
[b]चेतना गावाला जात होती.
[c]चेतना गावाला जाईल.
Ans - चेतना गावाला जाईल.
www.sopenibandh.com
Similar questions