Sociology, asked by arvind39988, 6 months ago

1. गणामध्ये वरुन खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते.​

Answers

Answered by Anonymous
9

here's your answer......

1) अणुचा आकार हा अणुच्या त्रिज्येवरून ठरवला जातो.

2) आवर्तनात डावीकडून उजवीकडे जात असताना शेवटच्या कक्षेत एका नवीन इलेक्ट्रोन ची भर पडते.

3) यामुळे केंद्राकावरील धनभार वाढत जातो. या वाढलेल्या धनभारामुळे इलेक्ट्रोन केंद्राकडे अधिकच खेचले जातात.

4) यामुळे, आवर्तनात डावीकडून उजवीकडे जात असताना अणुत्रिज्या कमी होत जाते

hope it helps you

.

.

good night

Answered by tkhandare089
0

Answer:

1) अणुचा आकार हा अणुच्या त्रिज्येवरून ठरवला जातो.

2) आवर्तनात डावीकडून उजवीकडे जात असताना शेवटच्या कक्षेत एका नवीन इलेक्ट्रोन ची भर पडते.

3) यामुळे केंद्राकावरील धनभार वाढत जातो. या वाढलेल्या धनभारामुळे इलेक्ट्रोन केंद्राकडे अधिकच

खेचले जातात.

4) यामुळे, आवर्तनात डावीकडून उजवीकडे जात असताना अणुत्रिज्या कमी होत जाते

Explanation:

Similar questions