1.
गटात न बसणारा शब्द ठरवा. त्याचे स्पष्टीकरण
लिहा.
अ. वितळतार, विसंवाहक पदार्थ, रबरी मोजे,जनित्र
आ. व्होल्टमीटर, ॲमीटर, गॅल्व्हानोमीटर, थर्मामीटर
इ. ध्वनीवर्धक, सूक्ष्मश्रवणी, विदयुतचलित्र, चुंबक
Answers
Answered by
3
Answer:
please mark me as brainlist
Answered by
1
अ. जनित्र
आ. थर्मामीटर
इ. चूबक
Explanation:
जनित्र.
अ. यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रुपांतर करते. इतर घटक तसे करत नाहीत.
थर्मामीटर.
आ. थर्मामीटर तापमान मापनासाठी वापरतात इतर साधने विद्युत मापनासाठी वापरतात.
चुंबक.
गटातील इतर उपकरणे ऊर्जेच्या एका प्रकाराचे दुसऱ्या प्रकारात रूपांतर करतात. चुंबक मात्र अशा प्रकारचे रूपांतरण करण्यासाठी वापरले जात नाही.
hope you like it.
please make me brilliant
Similar questions