India Languages, asked by ItsArmy, 4 months ago

(1) इंदिरा संत यांच्या पुढीलपैकी कोणता काव्यसंग्रह नाही?
(1) निराकार (2) चित्कळा (3) सहवास (4) हुंकार,​

Answers

Answered by kaustubh7262
3

Answer:

(4) हुंकार

Explanation:

निराकार, चितकळा आणि सहवास हे इंदिरा संतांचे काव्यसंग्रह आहेत.

Answered by dishaauti83
2

Answer:

option number 4

Explanation:

Similar questions