Geography, asked by sumitsaharan4290, 1 year ago

1) इस्त्रोने विकसित केलेली कोणती GPS प्रणाली जानेवारी 2019 मध्ये महत्त्वाच्या रेल्वे इंजिनांना बसविण्यात आली ?1) पवन| 2) गगन3) हंस ।4) मिराज​

Answers

Answered by muktar6433gmailcom
10

Explanation:

कोणतेच नाही हे याचे उत्तर

१)मिराज - हे भारतीय वायुसेनेतील लडाकु विमान आहे.

२)पवनहंस - ही भारतात हेलिकॉप्टर सेवा प्रदान करते.

३)भारताची उपग्रह आधारित हवाई रहदारी नियंत्रण प्रणाली आहे.

GPS प्रणाली - इस्रो व भारतीय रेल्वेने संयुक्तपणे ही प्रणाली सुरू केली, याचा उदिष्ट , भारताच्या प्रत्येक रेल्वेस्टेशनास मुफ्त Wi- Fi सुरू करण्यात आले.

Similar questions