(1) जाहिरात लेखन :
पुढे दिलेल्या विषयाच्या आधारे आकर्षक जाहिरात तयार करा :
मीना यात्रा कंपनी
(प्रसिद्ध पर्यटन नियोजन)
Answers
Answered by
213
या! या! या! त्वरा करा ! त्वरा करा!
नवनवीन क्षेत्रांना भेट द्या ते देखील कमी किंमतीत
फक्त रुपये ५००० हजारात फिरा आखं महाराष्ट्र .रायगडपासून-बीडपर्यंत ,
अहमदनगरपासून ते रत्नागिरीपर्यंत .
परिवारासाठी १०,००० हजारात फिरा आखं
महाराष्ट्र.
त्वरा करा!त्वरा करा!
वैशिष्ट्ये:-
• कमी-किंमतीत प्रवास उपलब्ध
•संपूर्ण महाराष्ट्राचे दर्शन
•गड किल्यांची ओळख
• बस- रेल्वे- विमानसेवा उपलब्ध.
•जेवणाची, राहण्याची सेवा उपलब्ध.
•परिवारासाठी खास सेवा उपलब्ध.
तर वाट कसली पाहताय त्वरा करा!
आमचा पत्ता:-
चित्रगुप्त रोड जवळ माणक्या बिल्डींग खाली ,
मुंबई ४००६९.
ध्वनी क्रमांक:-४५५५७५७७८१
२६७३४८९०७६८
नक्की संपर्क साधा.
abc@gmail. com
Answered by
12
Answer:
This is answer of you -----
Attachments:
Similar questions