(1) जाहिरातलेखन : (50 ते 60 शब्द)
जिमची (व्यायामशाळेची) जाहिरात तयार करा.
1
Answers
Answered by
3
Answer:
■■व्यायामशाळेवर जाहिरात■■
"तुम्हांला फिट आणि हेल्थी बनवण्यासाठी तुमच्या शहरात आले आहे",
◆■"बॉडी फिटनेस व्यायामशाळा"■◆
आमचे वैशिष्ट्य:
★आमच्या व्यायामशाळेत नवीन,आधुनिक आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्यायामशाळा उपकरणे आहेत.
★प्रत्येकाला वैयक्तिक प्रशिक्षक आणि आहार योजना दिली जाईल.
◆या महिन्यात एडमिशन घेतल्यास फीसमध्ये ५०% डिस्काउंट मिळेल.
◆ ७ दिवसांसाठी "फ्री ट्रायल" घेता येईल.
★★"तर लवकरात लवकर या सुवर्णसंधीचा फायदा घ्या, आणि बॉडी फिटनेस व्यायामशाळेत एडमिशन घ्या"
◆आमचा पत्ता: २०१,महावीर हाइट्स,गोल्डप्लाज़ा,ठाणे(पू)
◆संपर्क :८९८९००००९८.
Similar questions