India Languages, asked by lovelyheaven, 2 months ago

(1) जाहिरातलेखन : (50 ते 60 शब्द)
पुढील बातमी वाचा आणि कागदी पिशव्यांची जाहिरात तयार करा :
प्लास्टिक पिशव्यांवर महापालिकेची बंदी!
प्लास्टिक पिशव्या देणाऱ्या विक्रेत्यांवर आणि प्लास्टिक पिशव्या बाळगणाऱ्या ग्राहकांवर
कडक कारवाईचा इशारा!​

Answers

Answered by baranishanmu
11

Explanation:

पुणे : प्लास्टिकच्या पिश‌व्यांना बंदी घातल्याने १५ दिवसांत दुकानदार हॉटेलचालक, आणि फेरीवाल्यांना कागदी पिशव्या मिळवताना सध्या घाम फुटला आहे. खाकी कागदांचे, वर्तमानपत्रांच्या रद्दीचे दर अचानक वाढल्यामुळे बचतगटांना या पिशव्या बनविणे अवघड झाले आहे. कागदी पिशव्यांच्या कमतरतेमुळे बहुतांश हॉटेलचालकांनी आता खाद्यपदार्थांसाठी डबा आणावा, अशा पाट्या लावायला सुरुवात केली आहे.

पर्यावरणास घातक असलेल्या प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी राज्य सरकारने गुढी पाडव्यापासून प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी आणली. त्यामुळे दैनंदिन वापरात असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर पूर्णपणे थांबला आहे, मात्र कागदी पिशव्यांच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा नसल्याने दुकानदार आणि ग्राहकांची गैरसोय होते आहे. फळ विक्रेते, हॉटेल व्यावसायिकांनी पहिले पंधरा दिवस कागदी पिशव्यांमध्ये पदार्थ देण्याचा प्रयत्न केला. मात्र, ओले पदार्थ कागदी पिशवित घेऊन फिरणे शक्य होत नसल्याने नागरिक वैतागले आहेत. कागदी पिशव्यांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे दुकानदारांनाही किरकोळ कारणांसाठी ग्राहकाला या पिशव्या देणे परवडत नाही. त्यामुळे त्यांनी लोकांना आता डबे घेऊन या, अशा पाट्या लावल्या आहेत. भाजी मंडई, स्टॉलधारक, फळविक्रेते, खाद्यपदार्थ विक्रेते आणि ग्राहकांची पिशवी मिळवताना धावपळ होते आहे. त्यातच भर म्हणजे अनेक दुकानांमध्ये कागदाचा तुटवडा असल्यामुळे पिशव्यांची ऑर्डर पूर्ण करता येणार नाही, असे मध्यवर्ती पुण्यातील पिशव्यांच्या विक्रेत्यांनी जाहीर केले आहे.

.

कागदी पिशव्यांची मागणी वाढली असली, तरी कागदाचा तुटवडा असल्यामुळे आम्हाला पुरवठा

Answered by itsmeumair72
18

Answer:

this is your answer for this

Attachments:
Similar questions