(1) जाहिरातलेखन
: (50 ते 60 शब्द)
पुढील उत्पादन व दिलेले मुद्दे लक्षात घेऊन जाहिरात तयार करा :
मॅजिक च्यवनप्राश
रोगप्रतिकार शक्ती
विविध चवींमध्ये
तीन आकारांत
सुदृढ आरोग्य
प्र.5. (आ) पुढीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा :
Answers
Answered by
264
Answer:
खुशखबर! खुशखबर ! खुशखबर !
आजच्या काळाची गरज भागवण्यासाठी आणि तुमचे आरोग्य स्वस्थ ठेवण्यासाठी आता बाजारात उपलब्ध झाले आहे मॅजिक च्यवनप्रश.
वैशिष्ठे
- विविध चवीनं मध्य उपलब्ध .
- योग्य दारात उपलब्ध .
- कोणतेही इतर परिणाम होणार नाहीत .
- सर्व वयाच्या लोकांसाठी उपलब्ध .
आजच खरेदी करा मॅजिक च्यवनप्राश . आणि सुदृढ आयुष्य मिळवा .
सूचना = बनावट मालापासून दूर रह.
Answered by
37
प्लीज इसका आंसर बता दीजिए ना
Similar questions