Hindi, asked by uuzer7231, 3 months ago

(1) जाहिरातलेखन :
पुढील शब्दांच्या आधारे जाहिरात तयार करा :
छंदवर्ग, चित्रकला, हस्तकला, मेणबत्त्या, सिरॅमिक वर्क.​

Answers

Answered by akshadaadagale22
33

Answer:

jahirat lekhn

chandvarg, chitrkala, hastkala, menbatya

Attachments:
Answered by mad210216
40

"छंदवर्गाची जाहिरात"

Explanation:

सुवर्णसंधी! सुवर्णसंधी! सुवर्णसंधी!

'आता बनवा आमच्यासोबत तुमची उन्हाळ्याची सुट्टी अजून ही खास,कारण आले आहे',

"कलाकेंद्र छंदवर्ग"

  • आमच्या छंदवर्गात हस्तकला, क्राफ्ट, चित्रकला, ग्लास व फैब्रिक पेंटिंग, सगळे काही शिकवले जाईल.
  • आमच्या येथे आर्टिफिशियल फ्लॉवर, मेणबत्ती बनवणे, सेरॅमिक वर्कसुद्धा शिकवले जाईल.
  • अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन.
  • विद्यार्थ्यांसाठी मोठी व वातानुकूलित जागा.

  • पहिल्या १५ विद्यार्थ्यांकरिता १०% सवलत!!!

  • तर वाट कशाची पाहता?? लवकरात लवकर आमच्या येथे एडमिशन घ्या.

  • संपर्क : ९८७८६७५४३२
  • पत्ता : सुयोग हॉल, तिलक पुतळ्याजवळ, शिवाजीनगर, कल्याण(पू)
Similar questions