Hindi, asked by sant8169, 1 year ago

1 जुलाई 2019 को साईकॄपा विद्यालय बोरी मे लोकमान्य तिलक और अन्नाभाऊ साठे जयंती और पुण्यतिथि का कार्यक्रम मनाया गया इस विषय पर वृत्तांत लेखन किजीए

Answers

Answered by royalsuraj007
1

Answer:

तुकाराम भाऊराव साठे (ऑगस्ट १, इ.स. १९२० - जुलै १८, इ.स. १९६९) हे अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते.[१] साठे एका मांग समाजामध्ये जन्मलेले व्यक्ती होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतीशीलतेवर आधारलेले होते.[२] साठे हे मार्क्सवादी-आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते, सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादाचा प्रभाव होता पण नंतर ते आंबेडकरवादी झाले.[३][४][५][६][७]

तुकाराम भाऊराव साठे

Annabhau Sathe 2002 stamp of India.jpg

जन्म नाव

तुकाराम भाऊराव साठे

टोपणनाव

अण्णाभाऊ साठे

जन्म

ऑगस्ट १, इ.स. १९२०

वाटेगाव, तालुका वाळवा, सांगली जिल्हा

मृत्यू

जुलै १८, इ.स. १९६९

शिक्षण

अशिक्षित

राष्ट्रीयत्व

भारतीय Flag of India.svg

धर्म

हिंदू

कार्यक्षेत्र

लेखक, साहित्यिक

भाषा

मराठी

साहित्य प्रकार

शाहिर, कथा, कादंबरीकार

चळवळ

संयुक्त महाराष्ट्र चळवळ

प्रसिद्ध साहित्यकृती

फकिरा

प्रभाव

बाबासाहेब आंबेडकर, श्रीपाद अमृत डांगे, कार्ल मार्क्स

वडील

भाऊराव साठे

आई

वालबाई साठे

पत्नी

कोंडाबाई साठे

जयवंता साठे

अपत्ये

मधुकर, शांता आणि शकुंतला

जुलै १८

Similar questions