World Languages, asked by priyanirawade, 3 months ago

1) जुन्या कपड्यांचे काय काय बनवता येईल, असे तुम्हाला वाटते? 3 marks. ​

Answers

Answered by mad210216
16

जुन्या कपड्यांनी या वस्तू बनवता येतील:

Explanation:

  • जुन्या कपड्यांपासून पायपुसणी बनवता येऊ शकते.
  • जुने कपडे कातरीने कापून त्याच्यापासून फडकी तयार करता येतील. या फडकी घराच्या वेगवेगळ्या वस्तूंच्या सफाईसाठी वापरल्या जाऊ शकतात.
  • आपल्याला छान व रंगीबेरंगीत कापडी पिशव्यासुद्धा बनवता येतील.
  • लहान मुलांसाठी आपण जुन्या कपड्यांपासून नवीन कपडे जसे सुंदर फ्रॉक, टीशर्ट बनवू शकतो.
  • इंटरनेट वरून माहिती गोळा करून आपण जुन्या कपड्यांचा कलात्मक वापर करून शोभेच्या व सजावटीच्या वस्तू बनवू शकतो.
  • तसेच आपण उशीचे कवर, हेयरबँड, पाउच, पर्स अशा वेगवेगळ्या गोष्टी बनवू शकतो.
  • प्रश्नांची उत्तरे आहेत:
Similar questions