Science, asked by banduchaudhari16, 4 months ago

1. जीवाणू, आदिजीव, कवके, शैवाल, आदिकेंद्रकी,
दृश्यकेंद्रकी, सूक्ष्मजीव यांचे वर्गीकरण व्हिटाकर
पद्धतीने मांडा
2. सजीव, आदिकेंद्रकी, दृश्यकेंद्रकी, बहुपेशीय,
एकपेशीय, प्रोटिम्टा, प्राणी, वनस्पती, कवके यांच्या
साहाय्याने पंचसष्टी वर्गीकरण पूर्ण करा.
5. उत्तरे ति
अ. वि
आ. वि
इ.
ई.

सजीव
6. ओळस
अ.
15 min i sin to
एकपेशीय
एकपेशीय
उ.
म​

Answers

Answered by Deletaccount
4

Answer:

ज्या वनस्पतींना फुले येत नाहीत अशा वनस्पतींना ‘अपुष्प वनस्पती’ (क्रिप्टोगॅमस) म्हणतात. जलवाहिन्या आणि रसवाहिन्या यांचा अभाव असलेल्या तसेच पाने, खोड, मूळ ही वैशिष्ट्यदर्शक इंद्रिये नसलेल्या अपुष्प वनस्पतींचे थॅलोफायटा व ब्रायोफायटा हे विभाग होतात. मूळ, खोड, पाने हे अवयव आणि जलवाहिन्या व रसवाहिन्या स्पष्ट असलेल्या परंतु फुले, फळे व बीजे यांचा अभाव असलेल्या अपुष्प वनस्पतींचा टेरिडोफायटा हा विभाग होतो.

थॅलोफायटा

या वनस्पतींची संरचना अतिशय साधी असते. त्या एकपेशीय किंवा बहुपेशीय असतात. त्या बहुपेशीय असल्या, तर अनेक पेशी एकत्र येऊन त्यांची वसाहत बनते किंवा पेशी एकापुढे एक जोडल्या जाऊन तंतू तयार होतात. या वनस्पतींना मूळ, खोड, पान असे अवयव नसतात. प्रजनक अंगके एकपेशीय असतात. जीवनचक्रात ‘पिढ्यांचे एकांतरजनन’ आढळून येत नाही. थॅलोफायटा या विभागांत शैवाल, जीवाणू, कवक व शोवाक (लायकेन) यांचा समावेश होतो.

Please mark me as a brainalist and give me thanks

Answered by franktheruler
0

1. जीवाणू, आदिजीव, कवके, शैवाल, आदिकेंद्रकी,दृश्यकेंद्रकी, सूक्ष्मजीव यांचे वर्गीकरण व्हिटाकरपद्धतीने मांडा.

वर्गीकरणासाठी व्हिटाकर यांनीं पुढ़िल नीक विचारा घेतले .

  1. पेशीची जटिलता - आदिकेंद्रकी व दृश्यकेंद्रकी,
  2. सजीवांचा प्रकार - एक पेशीय व बहु पेशीय
  3. पोषणाचा प्रकार -
  • वनस्पति - स्वयंपोषी ( प्रकाश संश्लेषण )
  • कवके - परपोषी ( मृतावशेशातून , अन्न शोषण)
  • प्राणी - परपोषी

4. जीवन पद्धति -

  • उत्पादक - वनस्पति
  • भक्षक - प्राणी
  • विघटक - कवके

5. वर्गानुवंशिक संबंध - आदिकेंद्रकी ते

दृश्यकेंद्रकी, एक पेशीय ते बहु पेशीय

2. सजीव, आदिकेंद्रकी, दृश्यकेंद्रकी, बहुपेशीय,एकपेशीय, प्रोटिम्टा, प्राणी, वनस्पती, कवके यांच्यासाहाय्याने पंचसष्टी वर्गीकरण पूर्ण करा.

पंचसष्टी वर्गीकरण पद्धति

सजीव

  1. आदिकेंद्रकी - एक पेशीय - सृष्टि १. मोनेरा

2.दृश्यकेंद्रकी

एक पेशीय -

सृष्टि २. प्रोटिस्टा

बहुपेशीय -

सृष्टि ३. कवके - पेशी भित्तिका

असणारे पण प्रकाश संश्लेषण न कर .

सृष्टि ४. वनस्पति - पेशी भित्तिका

सृष्टि ५. प्राणी - पेशी भित्तिका नसणारे.

#SPJ3

Similar questions