Math, asked by samudremayur81, 1 month ago

1) ज्या दोन संख्यांची बेरीज 17 येईल अशा संख्या लिहा. (A) (-18-1) (B) (18.1) (C) (18, 1) (D) (-18.1)
answer quickly​

Answers

Answered by ibrahimdelhi06
4

Answer:

b is a answered

Step-by-step explanation:

plz mark brilient

Answered by sanket2612
0

Answer:

या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क) (१८, -१)

Step-by-step explanation:

दिलेल्या पर्यायांची बेरीज खालील प्रमाणे होईल:

१) (-१८, -१)

= -१८ + (-१)

= -१८-१

= -१९

२) (१८, १)

= १८ + १

= १९

३) (१८, -१)

= १८ + (-१)

= १८ - १

= १७

४) (-१८,१)

= -१८ + १

= -१७

म्हणून योग्य पर्याय आहे पर्याय क) (१८, -१)

#SPJ3

Similar questions