Geography, asked by bhartipatil8102, 11 hours ago

1. जमिनीची सुपीकता कमी होत आहे.​

Answers

Answered by sohamc060
8

Answer:

सुपीकता निर्देशांक कमी होण्याची कारणे.

असमतोल अन्नद्रव्यांचा वापर. अमर्याद सिंचनाचा वापर. रासायनिक खाते देण्याची चुकीची पद्धत, वेळ आणि मात्रा. जमिनीचे बिघडत चाललेले भौतिक गुणधर्म आणि कमी होत चाललेली सूक्ष्म जीवाणूंची संख्या.

Explanation:

hope it's helpful

make me brainlliest answer

Similar questions