1. जनतेपर्यंत षिक्षण नेऊन पोहचविण्याचे कार्य दक्षिण महाराष्ट्रात कोणी केले?
Answers
Answer: संस्कार संकल्पना संपादन करा
मनुष्याच्या वैयक्तिक व सामाजिक आयुष्यकर्मावर समाजात धर्माचा पगडा बराच बसला आहे असे दिसून येते.शिक्षण विषयक संस्कारात कालानुक्रमे विद्यारंभ किंवा अक्षरस्वीकरण हा संस्कार सर्वात आद्य होय. पाचव्या वर्षी प्राथमिक शिक्षणाचा प्रारंभ होवून मुले अक्षरे शिकू लागत त्यावेळी हा संस्कार करण्यात येत असे.त्यांनतर आठव्या वर्षी उपनयन संस्कार केला जात असे. त्यांनतर आठव्या वर्षी उपनयन संस्कार केला जात असे. ज्यामुळे गुरूगृही राहून पुढील शिक्षण घेण्याची परवानगी विद्यार्थ्याला मिळत असे. वैदिक काळात मुलींचे उपनयन होवून त्या ही गुरूगृही राहून अध्ययन पूर्ण करीत असत. वेदांचे अध्ययन संपवून ब्रह्मचारी गुरुगृहाहून स्वगृही परत जाण्याला निघाला म्हणजे समावर्तन संस्कार करण्यात येई.
Explanation:
जनतेपर्यंत षिक्षण नेऊन पोहचविण्याचे कार्य दक्षिण महाराष्ट्रात कोणी केले ?
अ) महात्मा फुले ब) गाडगेबाबा क) भाऊराव पाटील ड) शाहू महाराज