1). कामगार संघटना हेतू पुर्ततेसाठी अवलंबितात ते मार्ग थोडक्यात लिहा.
Answers
Answered by
18
Answer:
कामगारांनी आपल्या नोकरीविषयक हितसंबंधांच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी स्थापिलेली स्थायी स्वरूपाची संघटना. अशा संघटना जगातील जवळजवळ सर्व देशांत कामगारांनी स्थापिलेल्या आहेत. कामगार जेव्हा मोठ्या संख्येने एकत्र येऊन एक कारखानदारासाठी काम करू लागतात, त्यावेळी संघटनेची आवश्यकता निर्माण होते. मजुरीचे दर, कामाचे तास, कामाची पद्धत वगैरे गोष्टी प्रत्येकाने वेगवेगळे बोलणे करून ठरविण्याऐवजी सर्वांनी मिळून सामुदायिक पद्धतीने ठरविणे इष्ट, असे अनुभवाने पटल्यामुळे कामगारांनी त्यासाठी संघटना बनविल्या; त्यांनाच नंतर ‘कामगार संघटना’ हे नामाभिधान प्राप्त झाले.
Answered by
3
Answer:
कामगार संघटना हेतू पुर्तेसाठी अवलांबितात ते मार्ग थोडकायत लिखा
Similar questions