History, asked by tekadevaishali786, 3 months ago


(1) कोणत्या घटकांचा प्रभाव कोशावर पडतो?

Answers

Answered by pvramchaware64
10

Answer:

स्वराष्ट्राची ध्येयधोरणे, जीवनमूल्ये, आदर्श यांचा प्रभाव कोशावर पडतो

Answered by 9765657456
0

कोणत्या घटकांचा प्रभाव कोशावर पडतो?

Explanation:

कोशावर राष्ट्राची ध्येयधोरणे,जीवनमूल्ये व आदर्श,तत्त्वज्ञान आणि परंपरा या घटकांचा प्रभाव पडतो.

Similar questions