1)कोणत्या देशात सर्वाधिक चित्रपट गृहे आहेत? A) रशिया B) भारत C ) अमेरिका ) जपान 2)जगात सर्वात मोठे विमानतळ कोठे आहे ? A) जपान B) अमेरिका C) ऑस्ट्रेलिया ) भारत 3)भारतीय समाजाची विभागणी किती भागात विभागणी झाली आहे ? A) चार- B) दोनC ) तीन- D) यापैकी नाही
Answers
Answered by
2
Answer:
1.B
2.A
3.D
Explanation:
I THINK IT HELPS YOU
Answered by
2
(1) योग्य उत्तर आहे, पर्याय ...
C) अमेरिका
Explanation:
अमेरिका देशात सर्वाधिक चित्रपट गृहे आहेत. येथे 40,000 हून अधिक चित्रपटगृहे आहेत.
(2) योग्य उत्तर आहे, पर्याय ...
C) अमेरिका
Explanation:
डेन्वर आंतरराष्ट्रीय विमानतळ (डेन्वर, युनायटेड स्टेट्स) हे जगातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय विमानतल आहे. या विमानतळाचे क्षेत्रफळ 13571 किमी आहे.
(3) योग्य उत्तर आहे, पर्याय ...
D) यापैकी नाही
Explanation:
वरील प्रश्नाचे उत्तर पर्याय (D) असेल
Similar questions