Hindi, asked by pammychdry84, 9 months ago

(1) कारणे लिहा.
(1) लेखकाला मातीचा नाद लागला, कारण...
उत्तर:​

Answers

Answered by parmarroshni764
1

Answer:

मतलब

Explanation:

मुझे पटा नहीं चला.

माफ़ करदो

Answered by dcshinde2006
1

Answer:

"नमस्कार,

सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) च्या पुस्तकातील 'अप्पांचे पत्र - अरविंद जगताप' या पाठातील आहे.

★ कारणे लिहा.

(अ) आजची मुले सुदैवी आहेत, कारण -

उत्तर- आजकाल रोज नवीन नवीन गोष्टी पडता मुलांच्या कानावर म्हनुन आजची मुले सुदैवी आहेत.

(अा) पुस्तकाची पाने व झाडाची पाने दोन्ही महत्त्वाची असतात, कारण -

उत्तर- पुस्तकाच्या पानात डोक्याचे खाद्य असते आणि झाडाच्या पानात झाडाला जगवण्याचे बळ असते म्हणून दोन्हीही महत्वाचे असतात.

धन्यवाद..."

Similar questions