Social Sciences, asked by poonam098, 2 months ago

1) कुस्ती खेळाला भारतात प्राचीन परंपरा आहे.
2) खो खो या मैदानी खेळात दिशाभिमुखता फार महत्वाची आहे.
3) चुकीचे अन्न व धावपळीची जीवनशैली यामुळे अलीकडे मोठ्या प्रमाणांत स्थुलता वाढताना दिसते.
4) कारक सदृढतेची शक्ती हा घटक खेळामध्ये आवश्यक आहे.
5) कबड्डी हा ग्रीक लोकांचा खेळ आहे.
State true or false

Answers

Answered by prahasabanne110221
0

Answer:

1) True

2) False

3) False

4) True

5) False

Similar questions