Geography, asked by mrudulasarangdhar, 3 months ago

1) क्षारतेमुळे सागरजलाची ____ वाढते,ज्याचा फायदा जलवाहतूकिसाठी
होतो.
(अ) घनता.
(ब) उद्धरण क्षमता.
(क) लाटा.
(ड) प्रवाह.

Answers

Answered by sathesanjay895
1

क्षारतेमुळे सागरजलाची घनता वाढते,ज्याचा फायदा जलवाहतूकिसाठी

होतो.

Answered by kavitawalvekar2018
14

Answer:

अ)घनता

I hope this help you army

Similar questions