Geography, asked by dipalic820, 1 month ago

1 कवितेचा विषय
2 विषयाच्या अनुषंगाने कवितेत आलेला घटक
3 नाद,लय निर्माण करणारे शब्द​​

Attachments:

Answers

Answered by pnandinihanwada
0

Answer:

कवी जॉर्ज लोपीस'

२. कवितेचा विषय झाडांमधील विविध गुण स्वत:मध्ये रुजवण्याचा संदेश

३. झाडाची पाने जेवढ्या मनमोकळेपणाने सळसळतात तेवढ्याच मनमोकळेपणाने आपणही हसावे, ज्याप्रमाणे मातीत घट्ट पाय रोवून झाड खंबीरपणे उभे असते, तेवढ्या खंबीरपणे आपण मुरावे.

४.

ii. कापड

iii. हळुवार

iv. मधुर, गोड, सुरेल

५. 'हिरवंगार झाडासारखं या कवितेत साध्या-सोप्या शब्दांत कवीने झाडांच्या गुणांचे वर्णन केले आहे. झाड जणू काही एखादे व्यक्तिमत्त्व आहे, असे समजून कवी झाडांविषयी बोलत आहे. ही कवीची अनोखी कल्पना मला फार आवडली. ही कविता मुक्तछंदातील आहे. त्यामुळे येथे यमक आढळत नाही; पण झाडांविषयीच्या उत्कट, तरल (सूक्ष्म) भावना कवी सहज व उत्स्फूर्तपणे व्यक्त करतो. पानझडीचा काळसंपल्यावर झाड हिरव्यागार, नव्याकोर्या पानांनी नव्या नवरीप्रमाणे सजून जाते ही कविकल्पना मला फार आवडली. झाडाचे अत्यंत लोभसवाणे व्यक्तिमत्त्व कवीने बारकाव्यांसह अत्यंत संवेदनशीलपणे टिपले आहे. या सर्व गोष्टींमुळे ही कविता मला फार आवडते.

६. 'हिरवंगार झाडासारखं' या कवितेत झाडांच्या सहनशीलता, परोपकारी वृत्ती, दानीपणा, कठीण प्रसंगांतही घट्ट पाय रोवून उभे राहण्याचा खंबीरपणा अशा गुणांचे वर्णन केले आहे. आनंदी व समृद्ध जीवन जगण्यासाठी मानवानेही हे सगळे गुण आपल्या अंगी बाणवायला हवेत. तसेच, झाडांसारखे हिरवेगार, ताजे व प्रफुल्लित जीवन जगायला हवे असा संदेश कवीने या कवितेतून दिल

Similar questions