1. खालील परिणामाबाबत च्या घटना लिहा :
i. वडिलांच्या चेहऱ्यावर तृप्ती समाधान होते.
ii. शिरीष ला वारंवार खेद वाटायचा.chp no.3 std 9th
Answers
Answered by
2
Answer:
1. लेखकांनी व्हायोलिन वाजून दाखविल्यानंतर.
2. कारण नानांना काही ऐकू येत नव्हते.
Answered by
0
Answer: Hey Fam
→→1st लेखकाने वीसएक मिनिटे पिलू रागातली गत व्हायोलिनवर वाजवून दाखवणे.
→→2nd शिरीषसोबत रोज शिकवणी वर्गाला येऊनही नाना बहिरेपणामुळे त्याची वादनातील प्रगती व कौशल्य ऐकू न शकणे.
Mark Me Brainliest hope u have an amazing day
Similar questions
Math,
5 months ago
Science,
5 months ago
Computer Science,
5 months ago
Math,
1 year ago
Accountancy,
1 year ago