1.खालील सामासिक शब्दांचा विग्रह करा. (पंचारती, स्त्रीपुरुष, गावोगावी, भेदाभेद)
Answers
Answered by
10
Answer:
१).पंचारती - पाच आरत्यांचा समूह
२) स्त्रीपुरुष - स्त्री आणि पुरुष
३) गावोगावी- प्रत्येक गावी
४) भेदाभेद - भेद अभेद
please make me brainliest
Answered by
2
Answer:
पंचारती. पाच अर्त्यांचा समूह
स्त्री पुरूष. स्त्री किंवा पुरुष
गावोगावी. प्रत्येक गावी
भेदाभेद. भेद अभेद
Similar questions