1) खालील शब्दांचे वचन बदला.
1 रस्ता
2वेळ
3 भिंती
4माणूस
5. घडयाळ
6 विहीर
उ) लिंग बदला :
1कवी
2वाघ
3 लेखक
4माणूस
5 वीर
6संपादक
Answers
Explanation:
1 ) वचन - रस्ता - रस्ते
वेळ - वेळा
भिंती - भिंत
माणूस - माणसे
घड्याळ - घड्याळे
विहीर - विहिरी
2) लिंग - कवी - कवयित्री
वाघ - वाघीण
लेखक - लेखिका
माणूस - बाई
वीर - विरांगणा
संपादक - संपादिका
वचन - वस्तू एक आहे की अनेक आहेत ते सूचित करणाऱ्या शब्दाच्या गुणधर्मास व्याकरणात 'वचन' असे म्हणतात.
वचनाचे प्रकार : १. एकवचन २. अनेकवचन
लिंग - नामाच्या रूपावरुन एखादी वस्तु वास्तविक अगर काल्पनिक पुरुषजातीची आहे की, स्त्रीजातीची आहे की, दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही असे ज्यावरून कळते त्याला त्याचे लिंग असे म्हणतात.
लिंगाचे तीन प्रकार: १) पुल्लिंग २) स्त्रीलिंग ३) नपुंसकलिंग
वचन बदला :
१) रस्ता - रस्ते
२) वेळ - वेळा
३) भिंती - भिंत
४) माणूस - माणसे
५) घडयाळ - घड्याळे
६) विहीर - विहिरी
लिंग बदला :
१) कवी - कवयित्री
२) वाघ - वाघीण
३) लेखक - लेखिका
४) माणूस - स्त्री ,
५) वीर - वीरांगणा
६) संपादक - संपादिका