1) खालील शब्दांच्या समानार्थी जोडया लावा.
अ. अनुवांशिक
दुर्दशा
ब. अवकळा
कुलागत
मानभंग
क. असभ्य
ड. अपमान
शीलहीन
Answers
Answered by
1
Answer:
1.अनुवांशिक :- कुलागत
२.अवकला:-दुर्दशा
३.असभ्य:-शीलहीन
४.अपमान:-मानभंग
Similar questions