1) खालील शब्दांसाठी विरुद्धार्थी शब्द लिहा. 1) दुष्टx
Answers
Answered by
1
Answer:
सज्जन हा विरुद्धार्थी शब्द आहे
Answered by
5
शब्द अर्थ
तिरपा सरळ
नम्रता गर्विष्ठपणा
एकमत दुमत
उदय अस्त
आशीर्वाद शाप
अधिक उणे
धूर्त भोळा
थोर सान
अनुयायी पुढारी
धनवंत गरीब
निंध वंध
दोषी निर्दोषी
दीर्घ र्हीस्व
अभिमानी निराभिमानी
देशभक्त देशद्रोही
अक्कलवान बेअक्कल
दाट विरळ
अनायास सास
कृत्रिम नैसर्गिक
सकर्मक अकर्मक
लोभी निर्लोभी
लाजरा धीट
साहेतुक निर्हेतुक
हिंसा अहिंसा
राजमार्ग आडमार्ग
श्वास नि:श्वास
सुर असुर
साक्षर निरक्षर
सुरस निरस
पूर्णांक अपूर्णांक
नि:शस्त्र सशस्त्र
सुजाण अजाण
गंभीर अवखळ
सुलक्षणी कुलक्षणी
चोर साव
सुज्ञ अज्ञ
सुकाळ दुष्काळ
सगुण निर्गुण
टणक मऊ/ मृदु
चपळ मंद
l hope it will help u ☺️✌️☺️
Similar questions