India Languages, asked by ghanatenitin1, 13 hours ago

1- खालील शब्दसमुहाचा वाक्यात उपयोग करा .
1- सामोरे जाणे -
2- अनुभवशून्य-​

Answers

Answered by buchadev243
4

Answer:

आपण सर्व अडचणींना सामोरे जायला हवे.

तू पूर्णपणे अनुभवशूण्य आहेस.

Similar questions