1. खालील उतार्यातील नामे ओळखा.
१) त्या खेडयात खूप शांतता होती. खेडयाचा पाटील सर्वाशी प्रेमाने वागायचा, लबाडी त्याला आवडत नसे. त्यामुळे त्या खेडयात त्याला देवपण प्राप्त झाले होते.
नामे. १)___. २)___ ३)___ ४)___ ५___ ६____
Answers
Answered by
1
Answer:
1) खेड, 2)पाटील, 3)लबाडी, 4)देव, 5)शांत, 6) प्रेमाने.
Similar questions