1) खालील वाक्याचा प्रकार ओळखा.
वा वा ! किती मजेत वेळ गेला म्हणून सांगू !
Answers
Answered by
0
Answer:
उद्गारार्थी वाक्य.
Explanation:
ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो, त्यास उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. या वाक्याच्या शेवटी ' ! ' उद्गारवाचक चिन्ह असते.
(वरील वाक्यात मनातील भावना उद्गारांतून व्यक्त झाल्या आहेत आणि शेवटी उद्गारवाचक चिन्हांचा वापर ही झाला आहे )
Similar questions