1. खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा
2. कुठं आहात लठ्ठ तुम्ही
Answers
Answered by
3
Answer:
कुठं आहात लठ्ठ तुम्ही?
Step-by-step explanation:
विरामचिन्हे -
- कुठलेही वाचन करत असताना वाचनात सुसज्जता येण्यासाठी विरामचिन्हांचा वापर केला जातो .
- विरामचिन्हांमुळे वाचत असताना आपण कुठे थांबायचे तसेच वाचत असताना कोणत्या शब्दावर अधिक भर द्यायचा हे समजते .
- विरामचिन्हांचा योग्य वापर केला असेल तर वाचनातून लिहिणाऱ्याला काय म्हणायचे ते लगेच समजते .
- विरामचिन्हांचा जर चुकीचा वापर केला तर बोलणार्याला जे सांगायचे आहे त्यापेक्षा वाचणारा वेगळा अर्थ काढू शकतो.
- विरामचिन्हे हे वाचण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी एक प्रकारे मार्गदर्शकाची भूमिका बजावतात.
Answered by
3
Answer:
खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य लिहा दिदी म्हणाली,सफाईच्या कामात काय वाईट आहे
Similar questions