World Languages, asked by nishantjeeshna, 2 months ago

1) खालीलपैकी भूतकाळी क्रियापद कोणते ते सांगा.
अ) पाहीन
ब) पाहणार आहे
क) पाहिला
ड) पाहतो
2) खालीलपैकी भविष्यकाळी क्रियापद कोणते ते सांगा.
अ) आहे
ब) नाही
क) असेल
ड) नव्हता
3) खालीलपैकी वर्तमानकाळी क्रियापद कोणते ते सांगा.
अ) उगवतो
ब) उगवेल
क) उगव
ड) उगवला
4) खालीलपैकी भविष्यकाळी क्रियापद कोणते ते सांगा.
अ) समजते
ब) समजला
क) यापैकी नाही
ड) समजले
5) खालीलपैकी भूतकाळी क्रियापद कोणते ते सांगा.
अ) नसेन
ब) असेन
क) बसेन
ड) यापैकी नाही


Answers

Answered by lolgamer6202
0

Answer:

thanks for free point lol gamers subscribe

Answered by pgaidhane821
1

Explanation:

1) क

2) क

3) अ

4) ड

5) ड

make me as brainliest

Similar questions