India Languages, asked by parth127995, 8 months ago

1) खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आहे.
अ. नदी
ब. सरोवर
क. कुंड
ड. झरा

2)' देव 'या शब्दाचे अनेक वचन पुढीलपैकी कोणते. *
अ. देवा

ब. देव्या

क. देवे

ड. देव

3) प्रवास 'या शब्दाचे लिंग कोणते. *
अ. पुल्लिंग
ब. नपुसकलिंग
क. स्त्रीलिंग
ड. अ व क दोन्ही बरोबर

4) 'फळ' या शब्दाचे लिंग ओळखा. *
अ. पुल्लिंग
ब. स्ञीलिंग
क.नपुसकलिंग
ड.उभयलिंग


5) 'नाते 'या शब्दाचे अनेक वचनी रूप कोणते. *
अ.नात्या

ब. नाती

क. नाते

ड.नातू


6) 'मैदान 'या शब्दाचे अनेकवचन रूप *
अ. मैदान्या
ब. मैदाने
क. मैदान
ड. मैद्याना


7)  'बळकट' या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द कोणता. *
अ. दणकट

ब. शक्तिमान

क. कमकुवत

ड. कळकट


8) ' विधाता 'या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. *
अ. देव
ब. दानव
क. दैव
ड. नशीब


9) 'प्रवाह 'या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. *
अ.सफर
ब. ओघ
क. स्तुती
ड. याञा


10) विदूषक प्रेक्षकांना हसवितो. वाक्यातील क्रियापद ओळखा. *
अ. विदूषक
ब. प्रेक्षकांना
क. हसवितो
ड. विदूषक प्रेक्षकांना

11) खालील कोणता शब्द क्रियापद नाही. *
अ. पेरणे
ब. उपरणे
क. वेचणे
ड. उपणणे


12 ) पाच हजार यातील पाच कोणते विशेषन आहे. *
अ. धातुसाधीत
ब. संख्यावाचक
क. गुणवाचक
ड. सार्वनामिक


13) नामा ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला........ असे म्हणतात. *
अ. क्रियापद
ब. विशेषण
क. सर्वनाम
ड. प्रति नामे


14) आपण स्वतः दोन शब्द बोला. *
अ. प्रश्नार्थक सर्वनाम
ब. पुरुषवाचक सर्वनाम
क. आत्मवाचक सर्वनाम
ड. दर्शक सर्वनाम


15) जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात? *
अ. पुरुषवाचक
ब. संबंधी
क. आत्मवाचक
ड. दर्शक


16) पुढील पैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे. *
अ. रस्ता
ब. भारत
क. हिमालय
ड. गंगा


17) खाली दिलेल्या शब्दातील भाववाचक नाम निवडा. *
अ. गरीब
ब. गरीब पणा
क. गर्भश्रीमंत
ड. गरीबी


18) तुम्ही पुढे व्हा मी आलोच. (वाक्यातील काळ ओळखा) *
अ. चालू वर्तमानकाळ

ब. पूर्ण वर्तमान काळ

क. भविष्यकाळ

ड. भूतकाळ


19) समुद्राच्या लाटा उसळत असतात. (काळ ओळखा) *
अ. साधा वर्तमान काळ
ब. रिती वर्तमानकाळ
क. अपूर्ण वर्तमानकाळ
ड. पूर्ण वर्तमानकाळ


20) माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या. (वाक्यातील काळ ओळखा) *
अ. वर्तमान काळ
ब. भूतकाळ
क. भविष्यकाळ
ड. साधा भविष्यकाळ​

Answers

Answered by gokarnatangase
0

Answer:

खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आहे.

Answered by UsmanSant
0

दिलेल्या व्याकरणाच्या प्रश्नांची उत्तरे खालीलप्रमाणे आहेत:

1) दिलेल्या पर्यायांपैकी पुल्लिंगी शब्द सरोवर(ब) आहे.

2) दिलेल्या शब्दाचे अनेकवचन देव(ड) आहे.

3) प्रवास या शब्दाचे लिंग पुल्लिंग(अ) आहे.

4) फळ या शब्दाचे लिंग नपुसकलिंग(क) आहे.

5) दिलेल्या शब्दाचे अनेकवचन नाती(ब) आहे.

6) दिलेल्या शब्दाचे अनेकवचन मैदाने(ब) आहे.

7) 'बलकट' या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द कमकुवत(क) आहे.

8) 'विधाता' या शब्दाचा समानार्थी शब्द देव(अ) आहे.

9) 'प्रवाह 'या शब्दाचा समानार्थी शब्द ओघ(ब) आहे.

10) वाक्यातील क्रियापद हसवितो(क) आहे.

11) क्रियापद नसलेला शब्द उपरणे(ब) आहे.

12) पाच हजार यातील 'पाच' गुणवाचक(क) विशेषन आहे.

13) नामा ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम(क) असे म्हणतात.

14) आत्मवाचक सर्वनाम (क)

15) जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी संबंधी(ब) सर्वनामाचा वापर करतात.

16) दिलेल्या शब्दांमधील सामान्य नाम रस्ता(अ) आहे.

17) दिलेल्या भाववाचक नाम गरीबी(ड) आहे.

18) दिलेल्या वाक्याचा काळ चालू वर्तमानकाळ(अ) आहे.

19) दिलेल्या वाक्याचा काळ रिती वर्तमानकाळ(ब) आहे.

20) दिलेल्या वाक्याचा काळ भूतकाळ(ब) आहे.

#SPJ3

Similar questions