World Languages, asked by chawre1abhishek, 4 months ago

1.
खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे चारशे शब्दात निबंध लिहा
(i) जल हेच जीवन.​

Answers

Answered by abidrizvi5110
3

Explanation:

पाणी हेच जीवन आहे, असे नेहमीच म्हटले जाते. पाण्याविना पृथ्वीवर मानवीजीवनाची कल्पनाही करवत नाही. आज मानव चंद्रापासून ते मंगळाच्या पृष्ठभूमीवर पाण्याचा साठा आहे किंवा नाही हे जाणून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे जेणेकरून तेथे मानवजीवनाची शक्यता पडताळून बघता येईल. परंतु, पृथ्वीवर वास्तव्य करणारे आम्ही निसर्गाने अगदी मोफत दिलेल्या अमूल्य अशा पाण्याचे महत्त्व जाणतो का? म्हणतात की पाणी जेवढे प्याल तेवढे कमीच आहे. परंतु, ही बाब खरोखरच पूर्णपणे सत्य आहे का, असे विचारले तर त्याचे उत्तर नाही असेच येईल. गरजेपेक्षा जास्त पाणी पिणेदेखील आरोग्यास घातक ठरू शकते. कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात करणे केव्हाही धोकादायकच आणि पाणीदेखील त्याला अपवाद नाही. पाणी कार्बोहायड्रेट्स, प्रोटिनसारखे पोषणाचे काम करत असते.

i hope it's helpful to u❤

Similar questions