Hindi, asked by anush2820, 3 months ago

1
(२) खूणगाठ बांधणे
वाक्य:
-
-​

Answers

Answered by archu040688
3

Answer:

सैनिक होऊन देशाची सेवा करायची अशी अमेयने खूणगाठ बांधली.

Explanation:

your \: answer

हे दर्शविण्यासाठी दृढ निश्चय करणे या ऐवजी खूणगाठ बांधणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे. सैनिक होऊन देशाची सेवा करायची अशी अमेयने खूणगाठ बांधली. वरील वाक्यामध्ये असे दिसते की सैनिक होऊन देशाची सेवा करायची असा अमेयने दृढ निश्चय केला.

Similar questions