World Languages, asked by dipeeshavartak, 11 months ago

1) लिंग बदला.
(अ) वर -
- (ब) गृहस्थ -
-​

Answers

Answered by alokkumar5184
17

Answer:

1.vadhu

2.grihasthi...

Answered by halamadrid
36

■■ या प्रश्नाचे उत्तर आहे:■■

१. वर - वधु.

२. गृहस्थ - गृहिणी.

● ज्या शब्दावरून आपल्याला पुरुष किंवा स्त्री जातीची माहिती मिळते, अशा शब्दांना लिंग असे म्हणतात.

●ज्या शब्दांमधून आपल्याला पुरुष जात असण्याची माहिती मिळते, अशा शब्दांना पुल्लिंग शब्द म्हटले जाते.

उदाहरणार्थ: मुलगा, गायक, कोंबडा.

●ज्या शब्दांमधून आपल्याला स्त्री जात असण्याची माहिती मिळते, अशा शब्दांना स्त्रीलिंग शब्द म्हटले जाते.

उदाहरणार्थ: मुलगी, गायिका, कोंबडी.

Similar questions