1. लैंगिक संसर्गजन्य रोग है-
Answers
Answer:
Explanation:
- अंडकोश वृषणसूज
कधीकधी बीजांडास जंतुदोष होऊ शकतो. अशा वेळी खूप वेदना, ताप व बीजांडास सूज अशी लक्षणे असतात
- एच.आय.व्ही आणि एडस्
हा लिंगसांसर्गिक घातक आजार विषाणूंमुळे होतो.
- एड्स
हा लिंगसांसर्गिक घातक आजार विषाणूंमुळे होतो. तसेच दूषित रक्त दिल्याने, इंजेक्शनच्या दूषित सुया वापरल्याने, आणि गर्भावस्थेत एड्सग्रस्त मातेकडून गर्भाला हा आजार होण्याची शक्यता असते.
- एड्स : प्रतिबंधक काळजी
संयमी जीवन, लैंगिक एकनिष्ठता, आणि असुरक्षित लैंगिक संबंधात निरोध वापर अशी या आजाराविरुध्द त्रिसूत्री आहे.
- एड्स : समुपदेशन व उपचार
एच.आय.व्ही किंवा एड्स तपासणी व पुढील उपचार करण्यासाठी माहीतगार समुपदेशकांची गरज असते.
- एड्स आणि टी.बी.
एड्सच्या रुग्णांना टी.बी. होतो असे दिसून आले आहे. एड्स आजारात पांढ-या पेशींची संख्या कमी झाल्यावर टी.बी.चे हे जंतू 'तुरुंग फोडून' मोकळे होतात.
- एसटीडीसहित गर्भधारणा
एसटीडीसहित म्हणजेच सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसिजेससहित गर्भधारणा या संबधीची माहिती यामध्ये दिली आहे.
- कटीभागाचा दाहरोग (पीआयडी)
कटीभागाचा दाहरोग (पीआयडी) हा एक सर्वसाधारण शब्दप्रयोग आहे जो गर्भाशय, फॅलोपिन ट्यूब (डिंबग्रंथींमधून गर्भाशयात अंडी वाहून नेणारी नळी) आणि इतर पुनरुत्पादक अवयवांच्या संक्रमणाशी निगडीत आहे.
- कोंब : (वार्ट)
हा एक विषाणू (पॅपिलोमा व्हायरस) आजार आहे. या आजारात जननसंस्थेच्या त्वचेवर कोंब येतात.
- क्लॅमिडीया
क्लॅमिडीया हा समागमाव्दारे संसर्गजन्य रोग आहे.क्लॅमिडीया हा समागमाव्दारे पसरणारा व नेहमी आढळणारा रोग असून तो क्लॅमिडीया ट्रॅकोमॅटीस या विषाणूमुळे होतो.
- गरमी (सिफिलिस)
जंतुदूषित व्यक्तींशी केलेल्या लैंगिक संबंधानंतर सुमारे 10-90 दिवसांत कधीही याची लक्षणे दिसतात.
- झोपेत धातू जाणे
बरेच पुरुष, विशेषतः वयात येणारी मुले स्वप्नदोषाची तक्रार करतात. झोपेत लैंगिक इच्छा होऊन वीर्य बाहेर पडणे याला स्वप्नदोष असे नाव आहे
- दुखरा व्रण (शांक्रॉईड)
या रोगात जननेंद्रियावर दुखणारा व्रण तयार होतो म्हणून त्याला 'दुखरा व्रण' असे आपण म्हणू या.
- नागीण
गुप्तांगाची नागीण हा समागमाव्दारे पसरणारा रोग (एसटीडी) असून तो प्रकार 1 आणि प्रकार 2 च्या हार्पिस सिम्प्लेक्स व्हायरसेस (एचएसव्ही-1) आणि एचएसव्ही-2 मुळे होतो.
- परमा
परमा हा एक समागमाव्दारे पसरणारा रोग (एसटीडी) आहे. हा रोग निस्सेरीया गोनो-हीई या विषाणूमुळे होतो.
- परमा (गोनोरिया)
परमा किंवा गोनोरिया हा जिवाणूंमुळे होणारा आजार असून संसर्गानंतर एक-दोन दिवसांतच याचा परिणाम दिसतो.
- पुरुष जननसंस्थेची तपासणी
मधुमेह असेल तर ब-याच वेळा शिश्नाचा पुढचा भाग सुजलेला व अस्वच्छ दिसतो.
- पुरुषजननसंस्था
अंडकोशातील बीजांडे, त्यातून निघणा-या वीर्यनलिका, वीर्यनलिकांच्या शेवटी असणारे वीर्यकोश, प्रॉस्टेस्ट ग्रंथी आणि शिश्न या सर्वांची मिळून पुरुष जननसंस्था बनलेली आहे.
- प्रॉस्टेट ग्रंथीची वाढ
उतारवयात प्रॉस्टेट ग्रंथीची वाढ होते. सर्वांनाच त्याचा त्रास होतो असे नाही.
- बीजांड अंडकोशात न उतरणे
- बीजांडे गर्भावस्थेत पोटात असतात व जन्माच्या आधी काही आठवडे अंडकोशात उतरतात.
- बीजांडास पीळ पडणे
- बीजांडाच्या रक्तवाहिन्या व चेतातंतू यांचा एक गठ्ठा (बंडल) असतो.
- मातृत्व आणि एचआयव्ही
- आई होणे हा आपल्या आयुष्याचा एक विशेष क्षण आहे आणि आईने आपल्या बाळासाठी सुरक्षित आणि पूर्णपणे तयार असावे.
- मूत्रनलिकादाह
- परमा हे याचे महत्त्वाचे कारण आहे. परमा या रोगाशिवाय इतर काही जंतुंमूळे लैंगिक संबंधातून मूत्रनलिकादाह होतो.
- मृदु रतिव्रण
- हीमोफायलस दुक्रेयी नावाच्या सूक्ष्मजंतूमुळे बहुधा संभोगजन्य असलेल्या आणि गुप्तेंद्रियावर व्रण उत्पन्न करणाऱ्या विकृतीला ‘मृदू रतिव्रण’ म्हणतात. संभोगजन्य असल्यामुळे या विकृतीचा ⇨ गुप्तरोगात समावेश होतो.
- मैथुनक्रियेतील मानसिक समस्या
- गैरसमजामुळे किंवा अवास्तव कल्पनांमुळे ब-याच पुरुषांना आपण 'कमजोर आहोत'अशी भावना होते.
- लघवीचे छिद्र बारीक असणे
- हा बहुधा जन्मजात दोष असतो. यात मूत्रनलिकेत काही दोष नसतो पण बाहेरचे लघवीचे छिद्र खूप बारीक असते.
- लिंगसांसर्गिक आजार
- लिंगसांसर्गिक आजार म्हणजे लैंगिक संबंधातून पसरणारे सांसर्गिक आजार. याला पूर्वी गुप्तरोग असे नाव होते.
- लैंगिक शरीरक्रिया विज्ञान
- शारीरिक संबंधाच्या वेळी एक प्रकारची सुरक्षितता व एकांत आवश्यक असतो, तसेच स्त्रीपुरुषांमध्ये एक विश्वासाचे व प्रेमाचे नाते आवश्यक असते.
- लैंगिक समस्या
- लैंगिक इच्छा व ऊर्जा हीच समस्त प्राणीवर्गाच्या अस्तित्वाचा उगम आहे. पण इतर प्राणी व मानव यांच्या लैंगिकतेत काही महत्त्वाचे फरक आहेत.
- वीर्यकोश - प्रॉस्टेट ग्रंथीचा जंतुदोष
- लिंगसांसर्गिक आजारातील 'गोनोरिया' (परमा) व इतर काही 'पू' निर्माण करणा-या जंतूंपासून वीर्यकोश व प्रॉस्टेट ग्रंथींचा जंतुदोष होतो.