India Languages, asked by nishadkanishka946, 6 months ago


1.l गावभर मिरवणे म्हणजे संपूर्ण गावातून फिरणे. खालील शब्दांना 'भर' हा शब्द जोडा आणि वाक्यांत
उपयोग करा. सांगा.
उदा., बाबांनी पोतंभर धान्य आणलं.
तोंड
पिशवी
भर
हात
घर​

Answers

Answered by mrunmaimestry
4

Answer:

2.लहान असताना मामा मला पिशवीभर खेळणी व खाऊ आणत.

3.आईला आपण हातभार लावला तर तीच ओझ कमी होत.

4.लहानपणी मी कोणता सण आला की घरभर धावत फीरायची.

please mark me as brainliest.☺

Answered by shrinivaskodgir
0

Explanation:

माझा मित्राने मला तोंडभर पेढा खाऊ घातलं

Similar questions