1 लोकजीवन म्हणजे काय ?
2 कोकणातील लोकांचा पोशाख कसा असतो ?
plese answer tha quetion.
Answers
Answer:
पोशाख व वेशभूषा : सामान्यपणे स्त्री-पुरुष जे कपडे वापरतात, त्यांना पोशाख म्हटले जाते. कपडे, पेहेराव, वस्त्रे किंवा वस्त्रप्रावरणे हे शब्द याच अर्थाचे आहेत. इंग्रजीतील ‘ड्रेस’ या शब्दाचा एक अर्थ असाच आहे. वेशभूषा म्हणजे पोशाखपद्धतीचे एक विशिष्ट स्वरूप, असे म्हणता येईल. ही विशिष्टता म्हणजे एकूण पेहेरावपद्धतीला हेतुपूर्वक व योजनापूर्वक दिलेला उठाव होय. असा उठाव देण्यासाठी विशिष्ट प्रकारची वस्त्रे, शिरोभूषणे [→शिरोभूषणे व शिरोवेष्टाने], ⇨कंठभूषणे, ⇨कटिभूषणे, ⇨कर्णभूषणे, ⇨पादभूषणे, ⇨बाहुभूषणे यांसारखे अलंकार, पादत्राणे, केशभूषा व विविध प्रकारची सौंदर्यप्रसाधने यांचा अवलंब केला जातो.इंग्रजीतील ‘कॉस्च्युम’ हा शब्द याच अर्थाचा आहे. प्रत्यक्षात पोशाख व वेशभूषा हे शब्द पुष्कळदा पर्यायी म्हणून वापरले जातात. या विषयाच्या विवेचनातही त्यांच्यातील काटेकोर फरक राखणे कठीण आहे.
पोशाखासंबंधी विचार करताना पुष्कळदा एक ढोबळ असे वर्गीकरण केले जाते. समाजातील सर्वसाधारण स्त्री-पुरुष व मुले सर्वसामान्य व्यवहारात जी पोशाखपद्धती वापरतात, तिचा एक वर्ग आणि त्या समाजात गटवार आढळणारी विशिष्ट पेहेरावपद्धती हा दुसरा वर्ग. या दुसऱ्या वर्गात धर्मगुरू आणि त्यांचे अनुयायी यांचे नित्यनैमित्तिक धर्मकार्यातील विशिष्ट पेहेराव, सैनिकी क्षेत्रातील,शाळा-महाविद्यालयातील किंवा इतर संघटनांचे (उदा., बालवीर, वीरबाला) गणवेश वकीलवर्गासारख्या व्यावसायिकांचे विशिष्ट कपडे, आद्यौगिक कामगारांचे तसेच कचेऱ्यांतील शिपाईवर्गाचे गणवेश, विविध खेळांतील खेळांडूची खास पोशाखपद्धती, रंगभूमीवरील पात्रांची वेशभूषा, प्रत्येक राष्ट्राने निश्चित केलेला राष्ट्रीय पोशाख, विद्यापीठातील पदवीदानप्रसंगी कुलगुरू आणि स्नातक यांनी वापरावयाचा विशिष्ट पोशा
Explanation:

please mark to brainest.