History, asked by khsayyed1, 11 months ago

1) 'लोककला' आणि 'अभिजात कला' यांतील फरक स्पष्ट करा.​

Answers

Answered by manasan768
2

Answer:

wtrj5kjtil37lk36wj36j2jr6k3jk5j5HRefsvrbtnrgscsve

Answered by varadad25
12

Answer:

लोककला आणि अभिजात कला या दोन कलांच्या परंपरा आहेत.

Explanation:

लोककला:

१. लोककला ही प्राचीन ( अश्मयुगीन ) काळापासून चालत आलेली परंपरा आहे.

२. लोककला या लोकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असतात.

३. लोककला या कोणत्याही नियमांनी बांधलेल्या नसतात.

४. लोककला या लोकांच्या सहभागाने निर्माण होतात.

५. लोककलांवर परिसर, परंपरा, पूजा पद्धती यांचा प्रभाव पडलेला असतो. वेगवेगळ्या लोकसमाजांत वेगवेगळ्या प्रकारच्या लोककला आढळतात.

अभिजात कला:

१. अभिजात कला खूप दीर्घ काळापासून अस्तित्वात नाहीत.

२. अभिजात कला या लोकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित नसतात.

३. अभिजात कला या नियमबद्ध असतात.

४. अभिजात कला आत्मसात करण्यासाठी दीर्घ प्रशिक्षणाची आवश्यकता आस्ते.

५. नियमांमुळे अभिजत कला या वेगवेगळ्या घराणी, पद्धतीशैली निर्माण करतात.

Similar questions