1
प्र.१ क.खालील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा,
(१) कती पूर्ण करा.
चिमण्या नाहीशा
झाल्याने लेखकांवर
झालेला परिणाम
1
(ii)
तळ्याजवळच्या
शाळेची सध्याची
स्थिती दाखवणाऱ्या
गोष्टी लिहा
आई सांगायला लागली, आता पयल्यागत न्हाई व्हायल्या चिमण्या कुठं दिक्कोपाल झाल्या. उगाचव काहीतरी
हरवल्यासारखं वाटायला लागलं. गल्लीत आलो तर औषधालाही विमणी नाही. मन उगाचच भिरभिरायला लागलं.
आईला सांगून तडक बाहेर पडलो. तळ्याजवळच्या शाळेजवळ पोहोचलो. शाळेजवळची सगळी झाडं तोडलेली. उजाड
शाळा. लांबलचक व्हरांड्यातून फिरताना चिमण्यांची घरटी शोधू लागलो. कुठंच घरटं नाही. चिमण्यांचं झालं काय, या
प्रश्नानं मला पोखरायला सुरुवात केली. गल्लीतून परतताना लहानपणीचा सवंगडी भेटला. उत्तम बागायती शेती करतो
तो सध्या. त्याला विचारलं, अरे, चिमण्या गेल्या कुठं सगळ्या? त्याला काहीच कळेना. मग समजून सांगितलं, तर
म्हणाला, कशाला गाऽन्हातील त्या गावात? आता कोणी चिमण्यांना पसा मठ सांडत नाही. त्यांनी शेतांत जावं तर सगळ्या
पिकांवर नाना औषधं फवारलेली. पिकांवर रोग पडला - औषध, तण वाढल-औषध. आताश्यात म्हणजे औषधाच्या
बाटल्या, तिथं जगतील कशा चिमण्या? त्याच्या उलट्या प्रश्नानं भांबावलो. आम्ही प्रगती करायला निघालेले लोक,
कोणत्या वाळवंटाच्या निर्मितीत गुंतलोय? कशासाठी? मित्राच्या बोलण्यानं डोक्यात नवंच काय काय सुरू झालेलं.
Answers
Answered by
0
Answer:
ણશઢપઝટઞઠ
Explanation:
બશઢપજટઝોઓઙટઘ
Similar questions