Science, asked by mukeshbagadi, 3 months ago

1) मेंडेलीव्हच्या आवर्तसारणीतील दोष कोणते?

Answers

Answered by shaikhnadim215
4

Explanation:

मेंडेलीव्हच्या आवर्तसारणीतील दोष .

Ans:

१.कोबाल्ट व निकेल यांना क्रम् बध जागा देता आली नाही.

२.दोन मूलद्रव्यांमध्ये किती जागा सोडावी कळले नाही.

Answered by sanikabhandare855
0

मेंडेलीव्हच्या आवर्तसारणीतील दोष कोणते?

Similar questions