1) ''माझी शाळा '' या विषयावर निबंध लिहा. :
Answers
Answer:
Explanation:
माझ्या विद्यालायामध्ये १ ली ते दहावी पर्यंतचे वर्ग आहेत. प्रत्येक वर्गात दोन किंवा तीन तुकड्या असतात. शाळेची इमारत तीन मजली आहे. त्यामध्ये जवळपास साठ एकूण खोल्या आहेत. सर्व क्लासरूम आणि ऑफिस सुसज्ज आहे, आणि फर्निचर, पंखे इत्यादि एकदम बेस्ट हवेशीर एकदम खुल्या मध्ये आहेत. प्राचार्यांचे ओफीस मध्ये खास सजावट केलेली आहे आणि ती कायम तशीच स्वच्छ असते. याशिवाय स्टाफ रूम, हॉल, संगणक कक्ष, प्रयोगशाळा कक्ष, लायब्ररी रूम इत्यादी सर्व प्रकारच्या चांगल्या प्रकारचे व्यवस्थेने सुसज्ज आहेत. शाळेत पिण्याचे पाणी आणि शौचालयांचेही योग्य व्यवस्थापन आहे आणि ते खूप स्वच्छ सुद्धा असते.
1) ''माझी शाळा '' या विषयावर निबंध लिहा.
उत्तर: 1. माझ्या शाळेचे नाव सरस्वती विद्यामंदिर आहे ।
2. आम्ही शाळेत शिकण्यासाठी जातो ।
3.माझ्या शाळेची इमारत खूप मोठी आहे ।
4. माझ्या शाळेत सुंदर अशी बाग आहे ।
5. माझ्या शाळेत 10 वर्गखोल्या व 1 सभागृहआहे ।
6.माझ्या शाळेत खेळाचे प्रशस्त मैदान आहे ।
7. माझ्या शाळेत ग्रंथालय व विज्ञान प्रयोगशाळ आहे ।
8. माझ्या शाळेत 250 विद्यार्थी शिकतात ।
9. माझ्या शाळेतील शिक्षक मला खूप खूप आवडतात ।
10. माझी शाळा आदर्श शाळा आहे ।
Explanation:
HOPE THIS ANSWER HELPS YOU DEAR
MARK ME AS BRAINALIST