1 माणूस 3 भाकरी खातो. एक बाई 2 भाकरी खाते. एक मुलगा 1/2 ( आर्धी ) भाकरी खातो. ... एकूण 20 भाकरी आहेत, आणि वरिल सर्व व्यक्ती पण 20 आहेत.. ... ...तर सांगा पुरुष किती, बाई किती आणि मुले किती भाकरी खाणार ?....
Answers
Answered by
8
Answer:
पुरुष=1=3
मूल=14=7
स्त्री=5=10
Explanation:
1 पुरुष = 3 भाकरी
14 मुलं = 7 भाकरी
5 स्त्री = 10 भाकरी
Similar questions