Geography, asked by nageshj096, 1 day ago

1) महाराष्ट्रात हिमवर्षा होत नाही भौगोलिक कारणे सांगा​

Answers

Answered by nihaltamboli37
15

Explanation:

1) हिमवर्षा हा पृथ्वीच्या वातावरणातून स्फटिक बर्फाच्या स्वरूपात होणारा एक वर्षाव आहे.

2) सर्वसाधारणपणे थंड कटिबंधामधील प्रदेशांमध्ये तसेच डोंगराळ भागांमध्ये हिमवर्षा आढळते.

3) पण महाराष्ट्र हा थंड कटिबंधामध्ये नसून उष्ण कटिबंधामध्ये आहे

4) व महाराष्ट्र हा डोंगराळ भागात नसून मैदानी भगत आहे

5) म्हणून महाराष्ट्रात हिमवर्षाव होत नाही

Similar questions