(1) महाराष्ट्रात स्थानिक शासनसंस्थांमध्ये महिलांसाठी
(अ) २५ (ब) ३० (क) ४० (ड) ५०
2) हरितक्रांती
या उद्देशाने करण्यात आली.
(अ) पर्यावरणाचा -हास थांबवणे.
(ब) जंगलांचे संरक्षण व वृद्धी करणे.
(क) शेतीचे उत्पादन वाढवून देश स्वावलंबी बनवणे.
(ड) वृक्षतोड थांबवणे.
Answers
Answered by
2
1 (ड) 50
2(क) शेतीचे उत्पादन वाढवून देश स्वावलंबी बनवणे.
Answered by
0
Answer:-
1) ड) 50
2) क) शेतीचे उत्पादन वाढवून देश स्वावलंबी बनवणे.
हे उत्तर बरोबर आहे.
Similar questions