Art, asked by saurabhshiraskar, 4 months ago

1 ] मरगळ झटकणे
वाक्यप्रचारचा अर्थ व वाक्यात उपयोग करा​

Answers

Answered by vaibhavi34392
3

Answer:

मरगळ झटकने : आळस सोडणे हा अर्थ होतो

Answered by prathamesh299
0

मरगळ झटकणे : आळस सोडणे

वाक्य: सुनिता मरगळ झटकून घराची साफसफाई करायला लागली.

Similar questions